सिडकोकडून पाणीकपात
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 03, 2024
- 266
नवी मुंबई ः सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यादरम्यान हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोडना होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, दि. 05 जानेवारी 2024 रोजी सकाळी 09.00 वाजेपासून ते शनिवार, दि. 06 जानेवारी 2024 रोजी सकाळी 09.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. प्रभावित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai