Breaking News
मोगादिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशू रविवारी दहशतवादी हल्ल्यांनी हादरली. राजधानीमध्ये एकापाठोपाठ झालेल्या दोन शक्तिशाली स्फोटांमध्ये तब्बल २३१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २७५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.मोगादिशू : सोमालियाची राजधानी मोगादिशू रविवारी दहशतवादी हल्ल्यांनी हादरली. राजधानीमध्ये एकापाठोपाठ झालेल्या दोन शक्तिशाली स्फोटांमध्ये तब्बल २३१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २७५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai