खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


बा.ना.बांदोडकर महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

ठाणे ः वि.प्र.म. संचालित बा.ना.बांदोडकर विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) ठाणे येथे हिंदी विभागात राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे निकाल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखिका प्रमुख पाहुणे डॉ.मंजुला देसाई यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. हिंदी विभागाच्या माध्यमातून हिंदी पंधरवडा ऑनलाईन पद्धतीने साजरा केला.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करुन हिंदी विभागप्रमुख प्रा.अनिल आठवले यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन सर्व विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे व हिंदी स्पर्धेचे महत्त्व सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ मोझेस कोलेट यांनी सर्वाना हिंदी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षिका प्रा. सुनीता ढाकणे यांनी हिंदी राष्ट्रभाषेबद्दल आपले विचार  मांडले, हिंदी ही  सर्वांना जोडणारी भाषा आहे तिचा आदर करा असे त्या म्हणाल्या. प्रा. विनोद थोरात यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय अतिशय काव्यात्मक पद्धतीने करून प्रत्येकाची मने जिंकली. 

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या डॉ. मंजुला देसाई यांनी हिंदीचे महत्त्व वेगळ्याच पद्धतीने अधोरेखित केले. भारत  स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले, त्या म्हणाल्या भारताला स्वातंत्र्य तर मिळालेच. पण भारताला स्वातंत्र मिळण्याआधी इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्यासाठी हिंदी भाषेने ही मोठे योगदान दिले आहे. जसे आझाद हिंद सेनेने, ’तुम मुझे खुन दो मैं तुम्हें आझादी दूंगा’ ’मेरी झांसी नहीं दूंगी,भारत छोडो, इत्यादी प्रकारच्या घोषणा आंदोलनात हिंदी भाषेतच दिल्या आणि जी चळवळ  सुरू झाली ती हिंदी भाषेतूनच  झाली, ह्या अजरामर घोषणा भारताची शान, स्वातंत्र्याची नांदी होती. त्यामुळे निश्चितच हिंदी भाषेने भारताच्या स्वातंत्र्यात योगदान दिले आहे असे डॉ मजुंला जी यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांच्या निबंधाचे कौतुकही केले. त्या म्हणाल्या भविष्यात या मुलांचे विचारच भारताला सक्षम बनवतील. विद्यार्थ्यांनी डॉ.मजुंला यांच्यासह भारत माता की जय च्या घोषणांनी ही सोबत दिल्या. वातावरण पूर्णपणे हिंदीमय झाले होते. तसेच निबंध परीक्षकांकडून हिंदी प्रेमीचें निबंध देखील तपासले गेले व त्यांनाही क्रमांकही दिले.तिन्ही परीक्षकांनी मिळून 20 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर पर्यंत दिवस-रात्र बसून निबंध स्पर्धेचा निकाल तयार केला. कार्यक्रमात क्रमानुसार त्याची घोषणा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट