कोपरखैरणे येथील इमारतीचा स्लॅब कोसळला
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 18, 2026
- 22
समाजमंदिरात रहिवाशांची निवास व्यवस्था
नवी मुंबई ः कोपरखैरणे सेक्टर 18 मध्ये प्लॉट क्र. 14 येथील अर्थव सोसायटी मध्ये तिसऱ्या मजल्यावरील रूम नं. 302 चा स्लॅब सायं. 5 वा. दरम्यान कोसळून रूम नं. 202 मध्ये पडलेला आहे. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणास दुखापत झालेली नाही.
रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत रहिवाश्यांसाठी सेक्टर 5 कोपरखैरणे येथील अण्णासाहेब पाटील सभागृहामध्ये तात्पुरती राहण्याची सोय केली असून इमारतीचा वीजपुरवठा व पाण्याची लाईन खंडीत करण्यात आलेली आहे. सदर इमारत रहिवाशांना बाहेर काढून सील करण्यात आलेली असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai