पैसे पाठवण्यासाठी भरावा लागणार कर

मुंबई : आपल्या जर परदेशात पैसे पाठवायचे असतील तर आता त्यावर वेगळा कर भरावा लागण्याची शक्यता आहे. कारण ढरु उेश्रश्रशलींशव रीं र्डेीीलश या संदर्भातील नियमावलीत बदल केला असून 1 ऑक्टोबर 2020 पासून हे नवे नियम लागू होणार आहेत. रकमेवर 5 टक्के टॅक्स आता भरावा लागेल.

रिझर्व्ह बँकेच्या ङळलशीरश्रळीशव ठशाळीींंरपलश डलहशाश (ङठड) अंतर्गत हा टॅक्स द्यावा लागेल. आधीच्या नियमांनुसार ङठड अंतर्गत जर तुम्ही वर्षभरात 2.5 लाख डॉलरची रक्कम पाठवू शकत होतात त्यावर कोणताही कर लागत नव्हता. आता याच रकमेवर कर आकारणीसाठी ढउड द्यावा लागणार आहे.

अशी मिळणार सवलत आणि हे आहेत नवीन नियम

जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी 7 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम वर्षभरात पाठवत असाल तर त्यावर तुम्हाला टॅक्स देण्याची गरज नाही. मात्र, 7 लाखांपेक्षा अधिक रकमेवर 0.5 टक्के कर लागणार आहे. टूर पॅकेजला मात्र या करातून वगळण्यात आलं आहे.

या नियमांबाबत केसीसी ग्रुपचे अध्यक्ष शरद कोहली म्हणाले, ‘परदेशात विविध प्रकारच्या देयकांवर ढउड लागू होतो. यासह वैद्यकीय उपचार, रुग्णालयांची बिलं, नातेवाईकांना करण्यात येणारी आर्थिक मदत या रकमा ढउड अंतर्गत येत नव्हत्या. या सर्वांसाठी रिझर्व्ह बँकेच्या ङठड अंतर्गत सूट मिळाली होती. मूळात कोणतीही भारतीय व्यक्ती परदेशात 2.5 लाख डॉलरची रक्कम विना टॅक्स पाठवू शकते. मात्र हीच रक्कम टॅक्स अंतर्गत आणण्यासाठी ढउड घेण्याचा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. यामध्येही काही गोष्टी वगळण्यात आल्या आहेत, मात्र अन्य सर्व बाबींवर 5 टक्के टॅक्स लागणार आहे.