खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


संतोष सिंग यांची डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी नियुक्ती

नवी मुंबई : पनवेलमधील पॅनेसिया हॉस्पिटलच्या संचालिका संतोष सिंग यांची इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेरअमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल परिसरात चार इनरव्हील क्लब असून यामधून डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी नियुक्त होणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत. 

नुकत्याच पार पडलेल्या इनरव्हील क्लबच्या 37 व्या  डिस्ट्रिक्ट असेंबलीद्वारा आयोजित संजोग कार्यक्रमात संतोष सिंग यांची डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी  निवड करण्यात आली. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष सरोज कटियार, जिल्हा 313 मधील मान्यवरांसह उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर येथील खासदार अनुप्रिया पटेल यांच्यासह इनरव्हील क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.  डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून संतोष सिंग यांना रायगड, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सोलापूर आणि सातारा या परिसरातील 75 इनरव्हील क्लबचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. संतोष सिंग या रुग्णालय प्रशासनात (पब्लिक हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन) मास्टर असून इंडो हेल्थ फाउंडेशनच्या विश्वस्त देखील आहेत. रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेलच्या त्या पहिल्या महिला सदस्य व पोल हॅरिस फेलो होत्या. 

जगातील सर्वात मोठ्या महिला संघटनेचा भाग म्हणून आणि मिळालेल्या नव्या जबाबदारीचा उपयोग आपण आता आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण व रोजगारासाठी करणार असल्याचे संतोष सिंग यांनी नियुक्तीनंतर सांगितले.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट