खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


हात चलाखीने दागिने लुटणारा जेरबंद

पनवेल ः आपल्या संभाषण चतुराईने लोकांना बोलण्यात गुंतवून हात चलाखीने त्यांचे दागिने लुटणार्‍या एका सराईत भामट्याला गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने अटक केली आहे. किरण रमणिकलाल शहा (40) असे या सराईत भामट्याचे नाव असून त्याने 125 पेक्षा अधिक लोकांची फसवणुक करुन त्यांचे दागिने लुटल्याचे उघडकिस आले आहे. या आरोपीकडून 88 ग्रॅम वजनाचे 2 लाख 68 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली. 

या कारवाईत अटक करण्यात आलेला किरण शहा हा आरोपी अंगावर सोन्याचे दागिने असलेल्या लोकांना लक्ष्य करुन, तुम्ही एका महिलेला हात लावला आहे, तुम्ही गर्भवती महिलेला मोटार सायकलवरुन कट मारला आहे, अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना तो आपल्या संभाषण चतुराईने बोलण्यात गुंतवायचा. त्यानंतर तो सदर महिलेला तुमच्या गळयातील चैन अथवा हातातील अंगठी दाखवून, तुम्ही ती व्यक्ती आहे किंवा नाही याची खात्री करुन येतो, अशी बतावणी करुन त्यांना दागिने देण्यास भाग पाडायचा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील व त्यांच्या पथकाने तुर्भे रेल्वे स्टेशन जवळ सापळा लावून आरोपी किरण शहा याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने संभाषण चतुराईने लोकांना बोलण्यात गुंतवून हात चलाखी करुन रबाळे, तुर्भे, कोपरखैरणे व मुंबईतील पवई,आशिवरा भागात केलेले फसवणुकिचे 5 गुन्हे उघडकीस आले. त्यानंतर सदर गुह्यातील 2 लाख 68 हजार रुपये किंतमीचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.  

आरोपी किरण शहा याच्यावर यापुर्वी वाशी पोलीस ठाण्यात-2, मुंबईतील वाकोला-7, भांडूप-4, बिकेसी-4, माहिम-2, एनएम जोशी मार्ग-2, व्ही.बी.नगर,अंधेरी, पंतनगर र, पवई व नेहरु नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी-1 अशा 26 गुह्यांची नोंद असली तरी या आरोपी विरोधात अशाच प्रकारचे आणखी 100 पेक्षा जस्त गुन्हे दाखल असल्याचे तपासात आढळुन आले आहे. किरण शहा हा आरोपी मुंबईतील घाटकोपर येथील मूळचा रहिवाशी असून बऱयाच गुह्यात पोलीस त्याचा शोध घेत असल्याने तसेच त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाल्याने तो आपल्या मूळ पत्त्यावर न राहता मुंबई व आजुबाजुच्या परिसरात वेगवेगळया लॉजिंग-बोर्डिंगमध्ये राहून वेगवेगळ्या भागात गुन्हे  करत असल्याचे तपासात आढळुन आले आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट