पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


उद्यानात पार्ट्यांना ‘बहर'!

मिनी सी- शोअर येथील उद्यानाला समस्यांचा विळखा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी मिनी सी-शोअर परिसरातील माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यानाला समस्यांनी ग्रासले आहे. उद्यानातील झाडांना पुरेशा पाण्याची कमतरता भासत आहे. तसेच येथील औषधी झाडांची माहिती देणारे फलकही गंजलेले असून मोडकळीस आले आहेत. पार्टी बहाद्दरांकडून येथे मेजवान्या झडत आहेत. समस्यांचा विळखा बसलेल्या या उद्यानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अनेक वेळा या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासन याकडे जाणून-बुजून कानाडोळा करत असल्याचे मत येथे येणाऱ्या काही नागरिकांनी व्यक्त केले.

वाशी सेक्टर 10 येथील राजीव गांधी जॉगर्स पार्कला लागून असणाऱ्या परिसरात डेब्रिज, कचरा व घाणीचे साम्राज्य असायचे. 2017 साली केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून या ठिकाणी सुशोभीकरण करून तत्कालीन आयुक्त रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी झाडे लावून उत्कृष्ट उद्यान बनविण्यात आले. या उद्यानात 5700 झाडे आहेत. त्यापैकी सुमारे 1500 झाडे ही फॉरेस्ट ट्री प्रकारातील आहेत. येथील झाडांना नियमित पाणी देता यावे याकरिता पाण्याची टाकी सुद्धा बसवण्यात आली. हे उद्यान नागरिकांसाठी खुले केल्यानंतर काही वर्षातच या उद्यानाला समस्यांचा विळखा बसू लागला आहे. झाडांना कमीत कमी गरजे इतके पाणी सुध्दा मिळत नसल्यामुळे अनेक झाडे सुकली आहेत. येथील औषधी झाडांची माहिती देणारे फलक गंजल्याने मोडकळीस आलेले आहेत. विषारी प्राण्यांचा वावर या ठिकाणी वाढला आहे. पार्टी बहादरांकडून या ठिकाणी दारूच्या व पाण्याच्या बाटल्या फेकल्या जात आहेत. या अन अशा अनेक समस्यांनी या उद्यानाला ग्रासले असून या समस्यांमधून लवकरात लवकर उद्यान मोकळे करावे अशी अपेक्षा येथे येणाऱ्या नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

  • पाण्याची कमतरता
    उद्यानातील तसेच जॉगर्स पार्क मधील झाडांना वेळेवर भरपूर व नियमित पाणी देता यावे याकरिता येथे पाण्याच्या टाक्या बसविल्या आहेत. परंतु, त्याचा उपयोग फार कमी आहे. अनेक वर्षांपासून कमी वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने त्याचा परिणाम वृक्ष वाढीवर झाला आहे. सध्या दिवसातून दुपारी फक्त 2 ते 4 किंवा 4.30 वाजेपर्यंतच पाणीपुरवठा होत आहे. त्यातही तो कमी दाबाने होत असल्याने सर्व झाडांना पाणी देणे कर्मचाऱ्यांसाठी जिकरीचे बनले आहे. हा पाणीपुरवठा सेक्टर 9 मधील पाण्याच्या टाकीतून होत असल्याने कधीकधी येथे असलेल्या सर्वसामान्य रुग्णालयाला अतिरिक्त पाण्याची गरज लागल्यास उद्यानाचा पाणीपुरवठा बंद केला जातो. मल:निसारणाचे प्रक्रिया केलेले पाणी उद्यानांना पुरवण्याचा योजनेचे काय झाले? असा सवालही वृक्षप्रेमींमधून विचारला जात आहे.
  • झाडे सुकली
    देखभाल व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने काही झाडे पूर्ण सुकले आहेत तर काही तग धरून उभी आहेत. त्यामुळे व्यवस्थित पाणीपुरवठा झाला तरच झाडे जगतील अशी परिस्थिती उद्यानातील व जॉगर्स पार्क शेजारील झाडांची आहे. झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन राबवण्याची किंवा पाण्याची वेळ आणि दाब वाढवून देण्याची मागणी संबंधितांकडून होत आहे.
  • विषारी प्राण्यांचा वावर
    या उद्यानात नाग, मण्यार, घोणस यासारख्या अतिविषारी प्राण्यांचा वावर आहे. येथील सुरक्षारक्षकांनी अनेक वेळा साप पकडून सुरक्षित स्थळी सोडले आहेत. त्यामुळे फुलांसाठी येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी येथील सुरक्षारक्षक त्यांना याबाबत कल्पना देत असतात. या ठिकाणी पूर्णवेळ सर्पमित्राची गरज असल्याची चर्चा नागरिकांमधून होत असते.
  • उद्यानात ‘वनभोजन '
    या उद्यानात काही पार्टी बहाद्दरांकडून रात्रीच्या वेळी चुलीवरील वनभोजनाचा बेत आखला जात आहे. चुलीच्या आजूबाजूला दारूच्या बॉटल्स पडलेले असतात. पाणी बॉटल्स, पत्रावळ्या, स्नॅक्सची पाकिट हे ही आजूबाजूला विखुरलेले असते. दारू, बिअरच्या बॉटल्स  संबंधितांकडून फोडल्या जात आहेत. येथे वावरणाऱ्या विषारी प्राण्यांमुळे हा वनभोजनाचा ' रात्रीस चालणारा खेळ'  जीवावर बेतू शकतो याची कल्पना असूनही बिनधास्त सुरू आहे. याला कोण आवर घालणार? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
  • फलक गंजलेलेच
    उद्यानातील विविध औषधी वृक्षांची माहिती नागरिकांना व्हावी याकरिता येथे माहिती देणारे फलक बसविण्यात आले होते. परंतु हे फलक कालांतराने पूर्णपणे गंजलेले असून मोडकळीस आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नवीन माहिती फलक बसवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. 
  • उद्यानाच्या नामफलकाची दुरवस्था
    माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान प्रवेशद्वाराच्या नामफलकावरील मराठी अक्षरे तुटली आहेत. हा नामफलक दुरुस्त करण्याकडे सुद्धा महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
  • एकूण वृक्ष संख्या : 5700 औषधी वृक्ष : 4200 फॉरेस्ट ट्री : 1500 झाडांचे प्रकार : चाफा, बेल, कैलासपती, पिंपळ, वड, भेंड, बकुळ, फणस, बहावा, तपोबिया, पारिजातक, काजू, देशी बदाम, ताम्हण, कडुलिंब इत्यादी.

एकूण वृक्ष संख्या : 5700

औषधी वृक्ष : 4200

फॉरेस्ट ट्री : 1500

झाडांचे प्रकार : चाफा, बेल, कैलासपती, पिंपळ, वड, भेंड, बकुळ, फणस, बहावा, तपोबिया, पारिजातक, काजू, देशी बदाम, ताम्हण, कडुलिंब इत्यादी.




रिपोर्टर

  • विजय आहिरे
    विजय आहिरे

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    विजय आहिरे

संबंधित पोस्ट