खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


नाट्य कलाकाराची व्यथा मांडणारा ‘एंड ऑफ द बिगिनींग'

16 ऑगस्टला बोरीवलीत प्रयोग

नवी मुंबई ः नाट्य कलाकारांचं आयुष्य प्रचंड खडतर. त्यात प्रायोगिक नाटकवाले असतील तर विचारून सोय नाही. कारकीर्द स्थिर करण्यासाठी लागणारा विलंब, त्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या, पर्यायाने येणारी दुःख, हाल अपेष्टा, उपेक्षा हे कमालीचं वेदनादायक. नाट्य कलाकारांच्या ह्याच वेदना आणि दु:ख मांडलय विकी प्रोडक्शन देवगड आणि नटेश्वर कलाविष्कार मुंबई यांनी ‘एंड ऑफ द बिगिनींग' या नाट्यप्रयोगातून. तब्बल 58 पारितोषिक विजेती ही एकांकिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पुन्हा एकदा दीर्घाकच्या स्वरूपात रंगमंचावर सादर होणार आहे.

ठाणे आणि कल्याण येथील यशस्वी प्रयोगांनंतर 16 ऑगस्ट 2023 रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह(मिनी), बोरीवली येथे रात्री ठीक 8 वाजता सादर होणार आहे. सदर दीर्घाक लेखन कुणाल गजानन जामसंडेकर, दिग्दर्शन विश्वजीत वळंजू, नेपथ्य प्रसाद मेस्त्री, प्रकाशयोजना प्रतिक मेस्त्री आणि अजय अनसुरकर, संगीत सिद्धेश सावंत आणि राहुल देवगडकर यांनी केले आहे. वैष्णवी खाडे, प्राजक्ता नेरूरकर, योगसिद्धार्थ पराडकर, कुणाल जामसंडेकर, अनिरुद्ध नारिंग्रेकर असे नाट्य व सिनेसृष्टीत काम करणारे अनुभवी कलाकार या नाट्य प्रयोगात सहभागी आहेत.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट