ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


मृत्यूचा समृध्दी मार्ग...

शासनाला कोणताही प्रकल्प राबवायचा असेल तर या प्रकल्पाच्या दोन्ही बाजू पडताळून पाहिल्या पाहिजेत. असे न करता राबवलेले अनेक प्रकल्प पांढरा हत्ती बनून राहिले. मागचा पुढचा विचार न करताच वैयक्तीक फायद्याला राज्य आणि देश कल्याणाचा मुलामा देऊन प्रकल्प राबवले की त्याचे परिणामही तसेच पाहायला मिळतात. नागपूर ते मुंबई हा बहुद्देशीय कारणांचं निमित्त देऊन उभारण्यात आलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचं असंच काहीसं झाल आहे. माणसाचं मरण हे अशा प्रकल्पांहून थिजं ठरू नये इतकी माफक अपेक्षा आहे. समृध्दी महामार्ग याच धाटणीचा मार्ग बनला आहे. मुंबईत वेगाने पोहोचण्यासाठी या मार्गाने शेकडोहून अधिक अतिजलद बळी घेतले. हा महामार्ग जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून या महामार्गावरील अपघातातांची मालिका कमी व्हायचं नाव घेत नाहीए. यामुळे खूप उद्देश उराशी बाळगलेला हा महामार्ग बदनामीच्या खायित अडकला आहे. असं का व्हावं, याचा विचार शासन करत असेलही, त्यातून काही मार्गही निघतील. मात्र करण्यात आलेल्या घिसाडघाईने या प्रकल्पाची फळं जनतेला चाखावी लागत आहेत. आधीच हा महामार्ग भ्रष्टाचाराच्या कारणासाठी बदनाम झाला आहे. जमिनी संपादन करण्यापासून महामार्गाच्या कंत्राट वाटपातील घोटाळे, महामार्गातील काँक्रिट उंचीचा वाद यामुळे हा महामार्ग सतत चर्चेत राहिला. महाविकास आघाडीचं सरकार उलथून लावण्यासाठी वापरलेला पैसा हा याच प्रकल्पातून काढण्यात आल्याची चर्चा प्रकल्पाच्या उभारणीपासून सुरू होती. आवश्यक तंत्राची काटछाट करून प्रकल्प राबवण्यात आल्याने राहिलेल्या उणिवांचा फटका या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना आणि प्रवाशांना बसू लागला आहे. एकंदरीत हा महामार्ग म्हणजे मृत्यूचा समृध्दी मार्ग बनू लागलाय हेच खरंय.

701 किलोमीटर इतक्या लांबीचा हा महामार्ग राष्ट्राला अर्पण झाल्यापासून या महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जुलै महिन्याअखेर या महामार्गावर सुमारे एक हजार अपघातांची नोंद झाली. यातले 180 अपघात हे एकट्या बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गात घडले. या दुर्घटनांमध्ये मृयूमुखी पडलेल्यांची संख्या शंभरहून अधिक झाली आहे. लहान सहान अपघातात दोन चार प्रवाशी मृत्यूमुखी पडले तर त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या डोळ्यात तेव्हा अंजन भरलं जेव्हा 1 जुलैच्या रात्री वैभव ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात घडला. अपघातातील पेटलेल्या बसमधल्या आगीत होरपळून 26 जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेने सारं राज्य हादरलं. हे अपघात टाळावेत म्हणून अनेक उपायांची चर्चा झाली पण काहीही फरक पडला नाही. अपघात थांबायचं नाव घेत नाही. आता उपाय करण्याऐवजी महामार्गाची उभारणी करतानाच उपायांचा विचार केला असता तर अपघात नक्कीच कमी झाले असते, हे स्पष्ट दिसत आहे. या अपघातामागे रोड हिप्नोसीसचं निमित्त सांगितलं जात असलं तरी ते एकच कारण याला लागू नाही. महामार्ग उभारणीत तंत्राचाही मोठा दोष होता, हे नाकारता येणार नाही.

महामार्ग अधिककाळ टिकावा म्हणून समृध्दीची उभारणी ही सिमेंट काँक्रिटने करण्यात आली. सिमेंटचा उष्मांक इतका मोठा आहे की त्यामुळे सिमेंटच्या रस्त्याची उष्णता डांबरी रस्त्याहून अनेक पटीने वाढते. उन्हाळ्यात तर ती खूपच वाढते. काँक्रीटच्या मार्गांवर पाण्याचा शिडकावा तात्काळ दिसेनासा होतो. तसं डांबराच्या मार्गाचं नसतं. पाण्याचा ओलावा बराच काळ टिकून राहत असतो. याचा अर्थ सिमेंटच्या वापरातील रस्ते हे अधिक असुरक्षित असल्याचं स्पष्ट आहे. मार्गातील वाढत्या उष्णतेने चाकातील हवेचा दाब वाढतो. परिणामी टायर फुटण्याचे प्रकार आपसूक घडतात. अशावेळी भरधाव वाहनावर नियंत्रण राखणं अशक्य होऊन वाहनाचा भीषण अपघात घडतो. 1 जुलैच्या रात्री साडेअकरा वाजता वैभव ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला झालेला अपघात याच प्रकारचा होता.  जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महामार्गावर चालत्या ट्रकच्या टायरने पेट घेतले. हा ट्रक आगीत भस्मसात झाल्याची घटना या महामार्गावर घडली. लहान चारचाकी वाहनाच्या टायरमध्ये 30 वा 32 इतक्या दाबाने हवा भरली जाते. 100 ते 150 किलोमीटर इतका पल्ला पार करताना या हवेचं प्रमाण हे सरासरी 36 पर्यंत पोहोचलेलं असतं. हे वाहन सलग 250 किलोमीटरपुढे गेलं तर हवेचं हे प्रमाण 40 ते 42 पर्यंत पोहोचतं. अखेर टायर फुटतो आणि वाहन अपघातग्रस्त होतं. ठराविक किलोमीटरपर्यंत वापरले जाणारे जुने टायर या महामार्गात वापरल्यास त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात. काँक्रिटमधील उष्णता कमी करण्यासाठी दगडी कोळशाची राख वापरण्याची अधुनिक पध्दत पाश्चात्य देशात अवलंबली जाते. हाच प्रयोग आपण नाशिकच्या घाटघर धरण प्रकल्पात केला आणि तो यशस्वीही झाला. काँक्रीट रस्त्यांची उभारणी करताना त्यात दगडी कोळशाच्या राखेचा वापर करण्यात आल्यास सिमेंटमधील उष्णता आपोआप घटू शकेल. यामुळे अपघात रोखता येतील. समृध्दी मार्गात आता हा प्रयोग अशक्य आहे. तरीही असलेल्या सिमेंटच्या मार्गात डांबरीकरणाचा थर चढवणं हाही एक मार्गातील उष्णता कमी करण्याचा मार्ग आहे. यामुळे रस्त्याची उष्णता कमी होऊन टायर फुटण्याचे प्रमाण कमी होऊ शकतील.

समृध्दी महामार्गावरील अपघातांच्या मालिकेला मार्गसंमोहन हा प्रकारही कारणीभूत असल्याचं उघड झालंय. नागपूरच्या व्हीएनआय संस्थेच्या सिव्हिल इंजिनियरिंग विभागाने यावर संशोधन केलं. या संशोधनात कोणत्याही अडथळ्याविना वाहन चालवलं जातं तेव्हा वाहनचालक हा संमोहित होतो, असं अनुमान काढलं आहे. डिव्हायडर नसलेल्या मार्गात वाहन चालवताना वाहन चालक अधिक सजग असतो. समोरून वाहन किंवा प्राणी कधी येईल, याचा भरवसा नसल्याने तो अधिक सावध असतो. यामुळे वाहनाच्या गतीलाही मर्यादा येते. मात्र एकमार्गी रस्त्यावर वाहनाच्या वाढत्या गतीचा अंदाज त्याला नसतो. रस्ता एकमार्ग असल्याने समोरून वाहन येण्याची भीती त्याला राहत नाही. या निर्धास्तेपणातून तो अधिक संमोहित होतो. अशावेळी लेन क्रॉस करण्याचा प्रकार घडल्यास वाहनावर नियंत्रण राखणं अशक्य होतं. मार्ग संमोहन टाळण्यासाठी महामार्गाच्या किमान प्रति 50 किलोमीटर इतक्या अंतरावर विश्रांती थांबे, खाद्य केंद्र उभारण्यात आल्यास वाहन चालकाला संमोहनातून बाहेर यायला मदत होऊ शकते. समृध्दी महामार्गात ठरवून दिलेली गती पार करणारी वाहनं कॅमेरात टिपली जातात. महामार्गातून बाहेर पडणाऱ्या टोलवर त्याची नोंद होते आणि टोलशिवाय दंडही भरावा लागतो. तरीही गतीची मस्ती होतेच. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणं हा प्रकार आजही सर्रास होतो. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांविरोधात आरटीओकडून वा पोलिसांकडून कारवाई होत असली तरी अशा कारवाया सतत्याने करणंही शक्य नसतं. थेट मार्गात सतत वाहन चालवताना वाहन चालकाला डुलकी लागणं हा प्रकार समृध्दी महामार्गावर अनेकदा पाहायला मिळाला. झालेल्या एकूण अपघातापैकी 104 अपघात हे वाहन चालकाला लागलेल्या डुलकीमुळे घडल्याचं आढळून आलं आहे. वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे या मार्गात 74 अपघातांची नोंद झाली.

अधिकतर समृध्दी मार्ग जंगलातून जात असल्याने अशा संपत्तीचा ऱ्हास करण्याचे परिणाम या मार्गात पाहायला मिळतात. भर वेगातील वाहनासमोरून जाणाऱ्या शेकडो प्राण्यांचा हकनाक बळी या मार्गाने घेतला. हरण, सांबर, नीलगाय, माकडं असे शेकडो प्राण्यांना प्राणास मुकावं लागलं आहे. रस्ता आलांडून जाण्यासाठी प्राण्यांकरिता भूमिगत मार्ग निर्माण करण्यात आले असले तरी पलिकडे जाण्यासाठी प्राणी याच मार्गाचा वापर करतील, हे ज्या अधिकाऱ्याच्या डोक्यात आलं त्याला सलामच केला पाहिजे. महामार्गाच्या कुंपणावरून जंगली प्राणी मार्गापलिकडे जाण्याचा प्रयत्न करतात. आजवर 71 अपघात झाले. या प्राण्यांचंही मरण माणसासारखंच बिन महत्वाचं ठरलंय. कारण समृध्दी हा मरणाचा महामार्ग ठरलाय... 


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट