खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


आयपीओची ओढ घटली

निर्देशांकातल्या घसरणीमुळे गुंतवणूकदार उदासीन

मुंबई : शेअर बाजाराच्या निर्देशांकात अलिकडे होत असलेली घट गुंतवणूकदारांच्या निर्णयावर प्रभाव टाकत असून यामुळे कंपन्यांच्या आयपीओंना म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. मागील अठरा महिन्यांपासून अनेक कंपन्या आयपीओ आणत असून त्यांना गुंतवणूकदारांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. मात्र आनंद राठीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी थंड प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आयपीओची सद्दी संपल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आनंद राठीच्या आयपीओला केवळ 9.78 पट सबस्क्रिप्शन मिळालं असून सोमवारी बंद झालेल्या आनंद राठीच्या आयपीओमध्ये रिटेलने आपल्या वाट्याचा फक्त 7.75 टक्के पैसा लावला आहे.

आयपीओंना मिळणार्‍या थंड प्रतिसादाच्या वातावरणात आणखी चार कंपन्या गुंतवणूकदारांना गुंतणुकीची संधी उपलब्ध करून देत आहेत. मेट्रो ब्रँडचा आयपीओ 10 डिसेंबरला खुला होऊन 14 डिसेंबरला बंद होणार आहे. यात राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केली आहे. मेट्रोने 1955 मध्ये मुंबईत पहिलं दालन सुरू केलं होतं. आज देशातल्या 134 शहरांमध्ये त्यांची  586 दालनं आहेत. यापैकी 211 दालनं मागील तीन वर्षांमध्ये सुरू करण्यात आली आहेत. सीई इन्फोचा आयपीओ 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत उघडण्यात येणार असून कंपनी 1000 ते 1033 एवढ्या किंमतीत शेअर्स उपलब्ध करून देणार आहेत. या माध्यमातून 1039 कोटी रुपये भांडवल उभं करण्याचा  कंपनीचा मानस आहे. श्रीराम प्रॉपर्टी आपल्या आयपीओच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांचं भांडवल उभं करणार आहे. जानेवारी 2021 पासून आत्तापर्यंत आयपीओच्या माध्यमातून  1.23 लाख कोटी रुपये भांडवल उभं करण्यात आलं असून या काळात 56 कंपन्यांनी आपला आयपीओ बाजारात आणला. रेटगेन ट्रॅव्हल्सही बाजारात आयपीओ आणणार असून 1335 कोटी रुपयांचं भांडवल उभं करणार आहे. मागील आठवड्यात बाजारात आलेल्या तेगा इंडस्ट्रीजच्या आयपीओला 200 पटींहून अधिक प्र्रतिसाद मिळाला होता.

दरम्यान, गुंतवणूकदार आपल्या ठेवी मोडून आयपीओंमध्ये पैसे गुंतवत असल्याचं दिसून येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिवाळीनंतर बँकांमधल्या ठेवींच्या रकमेत कमालीची घट नोंदवण्यात आली. 19 नोव्हेंबर रोजी संपलेल्या पंधरवड्यात बँकांमधल्या ठेवींची रक्कम 2.67 कोटी रुपयांवरून 157.8 कोटी रुपयांवर आली. गुंतवणूकदारांनी मुदत ठेवींमधली रक्कम काढून शेअर्समध्ये गुंतवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मात्र आता शेअर बाजारात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही सावध पावलं टाकत आहेत. सध्याच्या काळात गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर शेअर बाजारात गुंतवणूक करत असल्याचं दिसून येत आहे. 2021 च्या सप्टेंबर महिन्यात नवे 15.6 लाख गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली. 2020 च्या सप्टेंबरमध्ये हा आकडा 7.5 लाख इतका होता. यंदा एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे 10.3 लाख, 14.8 लाख, 14.9 लाख15.4 लाख आणि 14.9 लाख गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. या तुलनेत गेल्या वर्षी याच महिन्यांमध्ये अनुक्रमे 4.1 लाख, 4.2 लाख, 5.6 लाख, 6.7 लाख आणि 8.2 लाख गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. यंदा गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावरचा विश्‍वास वाढल्याचं दिसून आलं.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट