खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


इलेक्ट्रॉनिक वाहनांना वाढता प्रतिसाद

एफएएमई योजनेचा लाभ

नवी दिल्ली : देशभरात इलेक्ट्रॉनिक वाहनांना मिळणार्‍या प्रतिसादात सातत्याने वाढ होताना दिसते आहे. यंदा इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या खरेदीत उत्तर प्रदेशने बाजी मारली. या राज्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी झाली आहे. उत्तर प्रदेशनंतर दिल्ली आणि कर्नाटक यांचा क्रमांक लागतो. देशात आजघडीला 870141 नोंदणीकृत इलेक्ट्रॉनिक वाहनं असून यापैकी 2,55,700 इलेक्ट्रिक गाड्यांची नोंदणी उत्तर प्रदेशमध्ये झाली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

उत्तर प्रदेशनंतर इलेक्ट्रॉनिक वाहनांची सर्वाधिक नोंदणी झालेलं राज्य म्हणजे दिल्ली. इथे 125347 वाहनं नोंदणीकृत आहेत तर कर्नाटकमध्ये हीच संख्या 72,544 इतकी आहे. बिहार आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक अनुक्रमे चौथा आणि पाचवा लागतो. बिहारमध्ये 58,014 आणि महाराष्ट्रात 52,506 इलेक्ट्रॉनिक गाड्या नोंदणीकृत आहेत. केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाने देशात इलेक्ट्रॉनिक तसंच हायब्रिड वाहनांचा प्रोत्साहन देण्यासाठी  तसंच पेट्रोल-डिझेलवरचं अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने 2015 मध्ये फास्टर मॅन्युफॅक्चरिंग आणि ऍडॉप्शन ऑफ (हायब्रिड) अँड इलेक्ट्रिक व्हेईकल्स म्हणजे एफएएमई योजना राबवली होती.

सध्या या योजनेचा दुसरा टप्पा सुरू असून इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी त्यावरील जीएसटी 12 टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणला गेला आहे. तसंच इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जर आणि चार्जिंग स्टेशन्सवरील जीएसटी 18 क्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या वाहनांवर मोठी सवलत दिसली जाते. दीड लाख रूपयांपर्यंतची दुचाकी खरेदी केल्यास 30 हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जाते तर 15 लाख रुपयांपर्यंतची चारचाकी खरेदी केल्यास दीड लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जाते.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट