नवीन चार कामगार कायदे लागू शिवछत्रपतींच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण सिडकोची 4508 घरांची लॉटरी आयकॉनिक शहर विकास धोरण मंजूर एक तपानंतर अमेयचा संघर्ष संपुष्टात तळोजा-कामोठे पालिका उभारणार शिक्षण संकुल नेरुळ रुग्णालयात अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळा ख्रिसमसच्या मुहूर्तावर पहिले विमान उडणार 8 हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकी बहीणचे पैसे अंगणवाडी सेविकांना दोन हजारांची भाऊबीज अनधिकृत मालमत्तांची दस्त नोंदणी सिडको घरांच्या किंमतीवर लवकरच तोडगा जेएनपीएमध्ये धावणार विद्युत वाहने हिरानंदानी समुहावर अवमानना याचिका 26 कोटींचे अमली पदार्थ भस्म माथाडींना नियमात जे बसेल ते सर्व दिले जाईल सानपाडा पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन सिडकोमध्ये हिरकणी कक्ष उपक्रम सुरु विशेष सेवापदक प्राप्त पोलीसांचा गौरव नैना व तिसऱ्या मुंबईसाठी पुणे पॅटर्न? सर्वोच्च न्यायालयाचे आदेश उलगडणार विजयाचे रहस्य ‌‘वाहतूक झोन‌’ मधील एल ॲण्ड टी चा गृहप्रकल्प पुन्हा वादात स्वच्छतामित्रांचा विशेष सन्मान सार्वत्रिक निवडणुकांसाठी कोकण विभाग सज्ज नवी मुंबईत कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन सुभाष कुळकर्णी यांना उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास नवीन चार कामगार कायदे लागू शिवछत्रपतींच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण सिडकोची 4508 घरांची लॉटरी आयकॉनिक शहर विकास धोरण मंजूर एक तपानंतर अमेयचा संघर्ष संपुष्टात तळोजा-कामोठे पालिका उभारणार शिक्षण संकुल नेरुळ रुग्णालयात अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळा ख्रिसमसच्या मुहूर्तावर पहिले विमान उडणार 8 हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकी बहीणचे पैसे अंगणवाडी सेविकांना दोन हजारांची भाऊबीज अनधिकृत मालमत्तांची दस्त नोंदणी सिडको घरांच्या किंमतीवर लवकरच तोडगा जेएनपीएमध्ये धावणार विद्युत वाहने हिरानंदानी समुहावर अवमानना याचिका 26 कोटींचे अमली पदार्थ भस्म माथाडींना नियमात जे बसेल ते सर्व दिले जाईल सानपाडा पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन सिडकोमध्ये हिरकणी कक्ष उपक्रम सुरु विशेष सेवापदक प्राप्त पोलीसांचा गौरव नैना व तिसऱ्या मुंबईसाठी पुणे पॅटर्न? सर्वोच्च न्यायालयाचे आदेश उलगडणार विजयाचे रहस्य ‌‘वाहतूक झोन‌’ मधील एल ॲण्ड टी चा गृहप्रकल्प पुन्हा वादात स्वच्छतामित्रांचा विशेष सन्मान सार्वत्रिक निवडणुकांसाठी कोकण विभाग सज्ज नवी मुंबईत कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन सुभाष कुळकर्णी यांना उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास नवीन चार कामगार कायदे लागू शिवछत्रपतींच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण सिडकोची 4508 घरांची लॉटरी आयकॉनिक शहर विकास धोरण मंजूर एक तपानंतर अमेयचा संघर्ष संपुष्टात तळोजा-कामोठे पालिका उभारणार शिक्षण संकुल नेरुळ रुग्णालयात अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळा ख्रिसमसच्या मुहूर्तावर पहिले विमान उडणार 8 हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकी बहीणचे पैसे अंगणवाडी सेविकांना दोन हजारांची भाऊबीज अनधिकृत मालमत्तांची दस्त नोंदणी सिडको घरांच्या किंमतीवर लवकरच तोडगा जेएनपीएमध्ये धावणार विद्युत वाहने हिरानंदानी समुहावर अवमानना याचिका 26 कोटींचे अमली पदार्थ भस्म माथाडींना नियमात जे बसेल ते सर्व दिले जाईल सानपाडा पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन सिडकोमध्ये हिरकणी कक्ष उपक्रम सुरु विशेष सेवापदक प्राप्त पोलीसांचा गौरव नैना व तिसऱ्या मुंबईसाठी पुणे पॅटर्न? सर्वोच्च न्यायालयाचे आदेश उलगडणार विजयाचे रहस्य ‌‘वाहतूक झोन‌’ मधील एल ॲण्ड टी चा गृहप्रकल्प पुन्हा वादात स्वच्छतामित्रांचा विशेष सन्मान सार्वत्रिक निवडणुकांसाठी कोकण विभाग सज्ज नवी मुंबईत कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन सुभाष कुळकर्णी यांना उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास नवीन चार कामगार कायदे लागू शिवछत्रपतींच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण सिडकोची 4508 घरांची लॉटरी आयकॉनिक शहर विकास धोरण मंजूर एक तपानंतर अमेयचा संघर्ष संपुष्टात तळोजा-कामोठे पालिका उभारणार शिक्षण संकुल नेरुळ रुग्णालयात अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळा ख्रिसमसच्या मुहूर्तावर पहिले विमान उडणार 8 हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकी बहीणचे पैसे अंगणवाडी सेविकांना दोन हजारांची भाऊबीज अनधिकृत मालमत्तांची दस्त नोंदणी सिडको घरांच्या किंमतीवर लवकरच तोडगा जेएनपीएमध्ये धावणार विद्युत वाहने हिरानंदानी समुहावर अवमानना याचिका 26 कोटींचे अमली पदार्थ भस्म माथाडींना नियमात जे बसेल ते सर्व दिले जाईल सानपाडा पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन सिडकोमध्ये हिरकणी कक्ष उपक्रम सुरु विशेष सेवापदक प्राप्त पोलीसांचा गौरव नैना व तिसऱ्या मुंबईसाठी पुणे पॅटर्न? सर्वोच्च न्यायालयाचे आदेश उलगडणार विजयाचे रहस्य ‌‘वाहतूक झोन‌’ मधील एल ॲण्ड टी चा गृहप्रकल्प पुन्हा वादात स्वच्छतामित्रांचा विशेष सन्मान सार्वत्रिक निवडणुकांसाठी कोकण विभाग सज्ज नवी मुंबईत कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन सुभाष कुळकर्णी यांना उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास नवीन चार कामगार कायदे लागू शिवछत्रपतींच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण सिडकोची 4508 घरांची लॉटरी आयकॉनिक शहर विकास धोरण मंजूर एक तपानंतर अमेयचा संघर्ष संपुष्टात तळोजा-कामोठे पालिका उभारणार शिक्षण संकुल नेरुळ रुग्णालयात अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळा ख्रिसमसच्या मुहूर्तावर पहिले विमान उडणार 8 हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकी बहीणचे पैसे अंगणवाडी सेविकांना दोन हजारांची भाऊबीज अनधिकृत मालमत्तांची दस्त नोंदणी सिडको घरांच्या किंमतीवर लवकरच तोडगा जेएनपीएमध्ये धावणार विद्युत वाहने हिरानंदानी समुहावर अवमानना याचिका 26 कोटींचे अमली पदार्थ भस्म माथाडींना नियमात जे बसेल ते सर्व दिले जाईल सानपाडा पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन सिडकोमध्ये हिरकणी कक्ष उपक्रम सुरु विशेष सेवापदक प्राप्त पोलीसांचा गौरव नैना व तिसऱ्या मुंबईसाठी पुणे पॅटर्न? सर्वोच्च न्यायालयाचे आदेश उलगडणार विजयाचे रहस्य ‌‘वाहतूक झोन‌’ मधील एल ॲण्ड टी चा गृहप्रकल्प पुन्हा वादात स्वच्छतामित्रांचा विशेष सन्मान सार्वत्रिक निवडणुकांसाठी कोकण विभाग सज्ज नवी मुंबईत कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन सुभाष कुळकर्णी यांना उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास नवीन चार कामगार कायदे लागू शिवछत्रपतींच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण सिडकोची 4508 घरांची लॉटरी आयकॉनिक शहर विकास धोरण मंजूर एक तपानंतर अमेयचा संघर्ष संपुष्टात तळोजा-कामोठे पालिका उभारणार शिक्षण संकुल नेरुळ रुग्णालयात अत्याधुनिक मायक्रोबायलॉजी प्रयोगशाळा ख्रिसमसच्या मुहूर्तावर पहिले विमान उडणार 8 हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकी बहीणचे पैसे अंगणवाडी सेविकांना दोन हजारांची भाऊबीज अनधिकृत मालमत्तांची दस्त नोंदणी सिडको घरांच्या किंमतीवर लवकरच तोडगा जेएनपीएमध्ये धावणार विद्युत वाहने हिरानंदानी समुहावर अवमानना याचिका 26 कोटींचे अमली पदार्थ भस्म माथाडींना नियमात जे बसेल ते सर्व दिले जाईल सानपाडा पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन सिडकोमध्ये हिरकणी कक्ष उपक्रम सुरु विशेष सेवापदक प्राप्त पोलीसांचा गौरव नैना व तिसऱ्या मुंबईसाठी पुणे पॅटर्न? सर्वोच्च न्यायालयाचे आदेश उलगडणार विजयाचे रहस्य ‌‘वाहतूक झोन‌’ मधील एल ॲण्ड टी चा गृहप्रकल्प पुन्हा वादात स्वच्छतामित्रांचा विशेष सन्मान सार्वत्रिक निवडणुकांसाठी कोकण विभाग सज्ज नवी मुंबईत कॅपिटालँड डेटा सेंटरचे उद्घाटन सुभाष कुळकर्णी यांना उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार ऐरोलीत नमोस्तुते पर्व 3 चे आयोजन आग्रोळी गावालगतच्या समाज मंदिराची दुरवस्था मैदानासाठी ग्रामस्थांचा मोर्चा गैरहजर कर्मचाऱ्यांना केले वेतन अदा शिरीष आरदवाड यांच्या नियुक्तीला आव्हान सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र महाराष्ट्रात सिडको संचालक मंडळाच्या पुनर्रचनेची शासनाकडे मागणी हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उद्यान विभागाचे बिनडोक वृक्षारोपण वाशी खाडीपुलावरील 6 पदरी मार्ग खुला सीबीडीत सदोष गटाराचे बांधकाम सिडकोकडून सेवा हक्क कायद्याची पायमल्ली सुरुच वास्तुविशारद हितेन सेठीवर कारवाई करा स्वराजच्या ‌‘दादा‌’गिरीला नाईकांचा दणका नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


चूक ती चूकच...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या पंजाब दौर्‍यादरम्यान सुरक्षाव्यवस्थेत गंभीर चूक घडल्यावरून देशात मोठे वादळ उठले आहे. यामागे मोठे कटकारस्थान होते असा दावा करत भाजपने पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले तर सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही चूक नसल्याचे मुख्यमंत्री चन्नी यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेऊन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश गृहविभागाला देऊन पंजाब सरकारकडूनही स्वतंत्र अहवाल मागविला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी एसपीजी, आयबी आणि राज्य सरकारचे पोलिस या तिघांची असते. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार जी चौकशी करेल ती पारदर्शकपणे होणार नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी हायकोर्टच्या सीटिंग न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणीही यावेळी पुढे आली आहे.

भारताने आजवर दोन पंतप्रधान अशाच प्रकारच्या घटनांत गमावले आहेत. देशाचे पंतप्रधान ही एक संस्था असते. तीचे रक्षण करणे, तिला संरक्षण देणे हे देशातील प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे. या संस्थेला हानी पोहचणार नाही याची काळजी प्रत्येक राज्य सरकारने घ्यायला हवी. पण या संस्थेविरोधात किंवा या संस्थेला हानी पोहोचेल असं कोणतं काम एखादे राज्य सरकार करत असेल तर ते लोकशाहीमध्ये कधीच स्वीकारले जाऊ शकत नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी गंभीरपणे होणे गरजेचे असून यात राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सुरक्षा व्यवस्थेची चूक होती का हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत चुक होणे ही मोठी गंभीर बाब असून त्याचे राजकारण ज्यापद्धतीने भाजप आणि खुद्द पंतप्रधानांकडून करण्यात येत आहे त्याने या प्रकरणाचे गांभीर्य नष्ट झाले आहे. परंतु सध्या देशात प्रसारमाध्यमांद्वारे ज्या पद्धतीने या गंभीर प्रकरणाबाबत देशात चर्चा घडवून आणली जात आहे ते पाहता खुद्द केंद्र सरकारला यातून सत्य बाहेर आणायचे नसून फक्त जनतेच्या नजरेत पंजाब सरकारला कसे दोषी धरता येईल एवढ्यापुरतेच घटनेचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे जाणवते.

निवडणुकीसाठी आणि मते मिळवण्यासाठी  पंतप्रधान या संस्थेचा वापर एखाद्या पक्षाने राज्यात होऊ घातलेल्या संभाव्य निवडणुकात मते मिळविण्यासाठी करणे निश्चितच समर्थनीय नाही. त्यामुळे या गंभीर घटनेचा वापर जर निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती करण्यासाठी होत असेल तर त्याचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे.  मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या 42 जवानांच्या मृत्यूचेही भांडवल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून जे नागरिक आयुष्यात प्रथम मतदान करणार आहेत त्यांना शहीद जवानांच्या स्मरणार्थ मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निर्देशांचे ते उल्लंघन करणारे होते. पण मोदींना कोण सांगणार आणि आवरणार. त्यामुळे काल पंजाबमध्ये घडलेल्या या गंभीर घटनेचाही वापर उद्या तेथील निवडणुकीच्या प्रचारसभांत झाल्यास आश्चर्य वाटावयास नको. त्यामुळे अशा प्रकारच्या गंभीर घटनांचा बाजार निवडणुकीच्या काळात मांडता येऊ नये म्हणून राष्ट्रीय निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्याचबरोबर अशा घटनांचे राजकीय भांडवल करणार्‍या पक्षांना विरोध करणे हे समाजातील बुद्धिजीवींचे कर्तव्य असून त्यांनी समाज जागृती करून आणि समाजानेही अशा प्रवृत्तींना थारा न देता सद्विवेकबुद्धीने मतदान करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना निवडणुकीपूर्वी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जातील आणि त्यांच निरर्थक भांडवल करून समाजातील मूळ मुद्द्यांना बगल देऊन निवडणुका लढवल्या जातील. त्यामुळे अशा घटनांपासून समाजानेही सतर्क राहणे गरजेचे आहे. 

पंतप्रधानांची सुरक्षा थ्री-टायर पद्धतीने राखण्यात येते. सुरक्षेचे पहिले कवच हे स्पेशल फोर्स गार्डचे असून दुसरे सुरक्षाकवच हे पॅरामिलिटरी फोर्सचे असते आणि तिसर्‍या सुरक्षा कवचाची जबाबदारी ही राज्य पोलिसांवर असते. त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधानांच्या जाण्याचा मार्ग निर्धोक ठेवणे गरजेचे होते. नुकतेच केंद्र सरकारने कायदा करून देशाच्या सरहद्दी जवळील पंधरा किलोमीटरचा भाग हा बॉर्डर सेक्युरिटी फोर्सच्या देखरेखी खाली आणला आहे. मोदी यांना पंजाब येथे प्रचार सभेसाठी जायचे होते. त्यासाठी त्यांचा सुरुवातीचा प्रवासमार्ग हा  हेलिकॉप्टरद्वारे निर्धारित करण्यात आला होता. परंतु हवामान व्यवस्थित नसल्याने मोदींनी प्रचाराच्या ठिकाणी 130 किलोमीटर रोडने जाण्याचे निश्चित केले. याबाबतच्या सूचना डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पंजाब यांना देण्यात आल्या. खरंतर मोदींनी हा निर्णय कधी घेतला आणि त्याबाबतच्या सूचना संबंधित राज्याच्या गृह विभागाला कधी देण्यात आल्या हा चौकशीचा विषय आहे. परंतु राज्यात देशाचे पंतप्रधान येणार म्हटल्यावर त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यामुळे हा निर्णय उशिरा कळवला असला तरी राज्य सरकारने पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार होते तो रस्ता विनाअडथळा ठेवणे गरजेचे होते. यात निश्चितच पंजाब सरकारकडून चूक झाली असे म्हणता येईल, पण ज्या पद्धतीने त्याचे भांडवल भाजपकडून केले जात आहे ते निश्चितच समर्थनीय नाही. पंतप्रधान भटिंडा विमानतळावर परतल्यावर ‘तुमच्या मुख्यमंत्र्यांना कळवा कि मी जिवंत परत आलो’ असे बोलल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची पुष्टी अधिकृतपणे कोणत्याही विभागाने केली नाही तरीही हे वाक्य समाज माध्यमांवर कसे आले आणि त्यानंतर कशा पद्धतीने देशात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे निश्चितच संशयास्पद असल्याने या सर्व प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. सभेच्या ठिकाणी खुर्च्या खाली असल्याने मोदींनी हा मेलोड्रामा रचल्याचा आरोप विरोधकांनी केल्याने सर्व प्रकरणातील गांर्भीय निघून गेले. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. या पदाची प्रतिष्ठा जपणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. परंतु सदैव निवडणुकीच्या मोडमध्ये राहिल्याने त्यांच्याकडून अशा चुका वारंवार होत आहेत. गंभीर गोष्टींचे राजकारण करून त्यातील गांभीर्य ते घालवत आहेत. हे राष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. त्यांनी आपल्या स्वभावात बदल केला नाही तर त्यांचीही अवस्था ‘लांडगा आला रे’ या कथेतील धनगराच्या पोरासारखी होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच सावध होऊन यापुढे ते राष्ट्रहितास प्राधान्य देतील अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट