बेक चीज वडापावची न्यारी चव !
- by विजय आहिरे
- Apr 15, 2023
- 522
नवी मुंबई :ताज्या ताज्या बेकरी उत्पादने आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला बेक चीज वडापावचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच सानपाडा येथील सुपर्ब लाइव बेकरीला भेट द्यावी लागेल. बेक चीज वडापाव बरोबर येथील व्हेज पब, चिकन पब, चिकन जंगली सँडविच, व्हेज कोन सँडविच यासारख्या तितक्याच स्वादिष्ट उत्पादनांचा स्वाद जिभेवर चांगलाच रेंगाळतो. या व्यतिरिक्त येथे प्रसिद्ध होल वीट ब्रेड देखील विक्रीस उपलब्ध असते. स्वतः प्रसिद्ध शेफ असणाऱ्या सुरेश पेडणेकर यांच्या या सुपर्ब लाईव्ह बेकरीतील ताज्या केकची चव अप्रतिम असल्यामुळे चोखंदळ ग्राहकांची या ठिकाणी सतत वर्दळ असते.
- ठिकाण :
मोराज रेसिडेन्सी, पामबीच रोड, सानपाडा, नवी मुंबई - यांचा आस्वाद घ्या :
बेक चीज वडापाव, व्हेज पब, चिकन पब, चिकन जंगली सँडविच, व्हेज कोन सँडविच, केक, पेस्टिज
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे