खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


भन्नाट लज्जतदार शॉरमा

भारतातल्या तरुणाईला भुरळ पाडणारा शॉरमा हा लेबनीज खाद्यपदार्थ असून जगातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे. इजिप्त, लेव्हान्तसह अरब राष्ट्रांमध्ये प्रचलित असलेला हा पदार्थ भारतीयांची ही पसंती मिळवत आहे. भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ नसलेला हा शॉरमा जिभेला हटके चव देतो. नवी मुंबईमध्ये तसा हा पदार्थ अनेक ठिकाणी मिळतो. परंतु वाशी सेक्टर 10 येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाजवळील 'दि अरेबियन ट्विस्ट' येथे पंधरा विविध प्रकारांमध्ये व दोन पर्यायांमध्ये मिळणारा शाकाहारी आणि मांसाहारी शॉरमा मनपसंत नाविन्यपूर्ण चवीचा आहे. इंटरनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर काम केलेल्या वाशीतील किरण मोरे यांना खाद्यक्षेत्रातील त्यांची आवड 2012 साली या क्षेत्रात खेचून घेऊन आली. सुरुवातीला स्ट्रीट फूड त्यानंतर फूड सेंटर आणि या क्षेत्रातील 10 वर्षाच्या प्रवासादरम्यान खवय्यांच्या चांगल्या पसंतीस उतरल्यानंतर आता 'दि अरेबियन ट्विस्ट'  या हॉटेलच्या माध्यमातून ग्राहकांची चटकदार पदार्थाची इच्छा ते पूर्ण करत आहेत. 7 कारागीर आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोरे ही सेवा पुरवतात. दिवसभरामध्ये साधारणतः सुमारे 400 ग्राहक या ठिकाणी येतात. सुट्टीच्या दिवशी या आकड्यामध्ये वाढ होते. शॉरमा बनविण्यासाठी ते घरगुती मसाले, उच्च प्रतीचे तेल आणि स्वतः बनवलेले मेवोनीज वापरत असल्याने एक वेगळीच चव अनुभवायला मिळते. फ्रोझन चिकन कमी किमतीचे आणि बेचव असल्यामुळे आम्ही ग्राहकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे ताजेच चिकन वापरत असल्याचे किरण मोरे सांगतात. इथे शॉरमा पिटा ब्रेड आणि आरोग्यासाठी हितावह असणाऱ्या रुमाली रोटी (जी ते स्वतः बनवतात) अशा दोन पर्यायांमध्ये मिळतो. शॉरमामध्ये स्वस्तातील कोबी ऐवजी महाग असणारी चविष्ट लेट्युसची पाने वापरली जातात. ज्यामुळे शॉरमाची चव खूप वेळ जिभेवर रेंगाळते. यामध्ये आणखी एक पदार्थ वापरला जातो जो शॉरमाला अप्रतिम चव आणतो ते म्हणजे अरेबिक लोणचे. जे त्यांनी स्वतः बनवलेले असते. मागणीनुसार चीज व वेगवेगळे सॉसेस या पदार्थाला अधिकच लज्जतदार बनवतात. इथे शॉरमाचे 15 वेगवेगळे प्रकार चाखावयास मिळतात. इथल्या चिकन शॉरमा, चीज शॉरमा, पेरीपेरी शॉरमा सोबत शाकाहारी पनीर शॉरमा, पनीर क्रिस्पी शॉरमा व पनीर टिक्का शॉरमाची जादू खवय्यांना इथे खेचून आणते आहे. सोशल मीडियावर ' दि अरेबियन ट्विस्ट'  बद्दल अधिक जाणून घेता येऊ शकते. फेसबुक व इंस्टाग्रामच्या माध्यमातूनही ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोरे प्रयत्नशील असतात. खवय्यांचा मनपसंत शॉरमा आणि इतर पदार्थ चाखावयाचे असल्यास तुम्हाला मात्र या ठिकाणी सकाळी 11.30 ते रात्री 11.30 या वेळेत यावे लागेल.

काय खाल : शॉरमाचे पंधरा विविध प्रकार तेही दोन पर्यायांमध्ये.

कुठे : सनराइज अपार्टमेंट, शॉप नंबर 1, नवी मुंबई महानगरपालिका सर्वसामान्य रुग्णालयाजवळ, सेक्टर 10,  वाशी, नवी मुंबई.


रिपोर्टर

  • विजय आहिरे
    विजय आहिरे

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    विजय आहिरे

संबंधित पोस्ट