खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


अप्रतिम चवीची स्पेशल मटन थाळी

चविष्ट जेवण असेल तर त्यासाठी खवय्ये जे शक्य होईल ते करायला तत्पर असतात. मग ते ठिकाण लांब असो की जवळ, किफायतशीर असो की महागडे, गर्दीचे असो वा फुरसतीचे. तेथील अप्रतिम चव खवय्यांना नेहमी खुणावत असते.

वाशी-तुर्भे येथील एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील हॉटेल जगदंब चवी सोबत तिथल्या स्वच्छतेसाठी आणि आदरातिथ्यासाठी नावाजलेले आहे. येथे ग्राहकाच्या समोर चुलीवर बनणारे अस्सल ग्रामीण भागातील पद्धतीवर आधारित जेवण खवय्यांच्या चवीची भूख तर भागवतेच परंतु त्याचबरोबर इथल्या जेवणाचा माहोल आणि स्वाद दोन्हीही ग्राहकांच्या मनाला तृप्तीचा ढेकर द्यायला भाग पाडतात.

सुमारे 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2018 साली सुजय शिंदे आणि ऋषी शिंदे यांनी सुरू केलेल्या हॉटेल जगदंब येथे दिवसभरात सुमारे 250 ते 300 लोक जेवणासाठी येतात. त्यांच्या दिमतीला असलेला सुमारे 15 ते 16 लोकांचा स्टाफ दुपारी 12 ते सायंकाळी 5 आणि सायंकाळी 7 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत ग्राहक सेवेत तत्पर असतो. येथे खवय्यांसाठी ग्रामीण भागाप्रमाणे  प्रत्यक्ष चुलीवर जेवण बनवले जाते. लोकांना चांगले, दर्जेदार घरगुती जेवण मिळावे यासाठी हा सर्व अट्टाहास केला जातो. मटन व त्यासाठी लागणारे घरगुती मसाले जे या चविष्ट जेवणाचे गुपित आहे आणि चुलीसाठी लागणारे सरपण हे सर्व दररोज पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातूनच आणले जाते.

इथली सुप्रसिद्ध स्पेशल मटन थाळी, सुरमई तवा फ्राय, प्रॉन्स तंदुरी व तंदुरी पॉपलेट थाळीला इतका प्रचंड प्रतिसाद आहे की इथे आठवड्यातील सोमवार ते शनिवार ग्राहकांची रेलचेल तर असतेच त्याचबरोबर रविवार की जो फक्त फॅमिली बुकिंग साठी राखीव आहे तो दिवस सुद्धा गजबजलेला असतो. जास्त मागणी असलेल्या या पदार्थांबरोबर आळणी मटन सूप, जगदंब स्पेशल मटण उकड, चिकन ड्राय, चिकन पुदिना, चिकन फ्राय, बोंबील फ्राय, बोंबील कोळीवाडा आणि स्पेशल घरचा मसाला भात इत्यादी पदार्थांनीही आपल्या चवीने ग्राहकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

अस्सल पश्चिम महाराष्ट्राची चव असलेले लाईव्ह चुलीवरील जेवण ही या हॉटेल जगदंबची खासियत आहे. इथली स्वच्छता आणि ग्राहकांच्या आदरातिथ्यामुळे हॉटेलच्या नावलौकिकात आणखी भर पडते. त्यामुळेच हॉटेल जगदंब राजकारणी आणि सेलिब्रिटींचे पसंतीचे ठिकाण बनले आहे. सदाभाऊ खोत, नितीन बानगुडे-पाटील, नाना पटोले, जयंत पाटील, सुभाष देशमुख, राम शिंदे यासारख्या नेत्यांनी या हॉटेलला भेट देऊन इथल्या जेवणाचा आस्वाद घेतला आहे. कित्येक राजकारण्यांच्या घरी इथले जेवण पार्सलने जाते.

फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या समाज माध्यमांवर या हॉटेलचा बोलबाला आहे. छोटेखानी समारंभ, बर्थडे पार्टी, किटी पार्टी यासाठी अनेकांचे हे मनपसंतीचे ठिकाण बनले आहे. रुपये पाचशेपेक्षा अधिकची जेवणाची ऑर्डर असल्यास मोफत घरपोच सेवाही दिली जाते.

आस्वाद घ्या 

  • स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, आळणी मटन सूप, गावरान चिकन थाळी, सुरमई थाळी, पॉपलेट थाळी याचबरोबर स्टार्टर मध्ये सुरमई फ्राय, पॉपलेट फ्राय, जगदंब स्पेशल बोंबील फ्राय इत्यादी.
  • हॉटेल जगदंब, कांदा-बटाटा मार्केट,एपीएमसी, वाशी-तुर्भे, नवी मुंबई.

रिपोर्टर

  • विजय आहिरे
    विजय आहिरे

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    विजय आहिरे

संबंधित पोस्ट