खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


अपघातग्रस्तांसाटी सीएचए आधार चषक

उरण ः उरण तालुक्यात अनेक अपघात होत असतात. या अपघातामुळे सर्वसामान्य असलेल्या अनेक गोरगरिबांचे प्राण गेले आहेत. अपघात प्रसंगी  गोरगरिबांना खूप मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. अपघातग्रस्त कुटुंबाला कोणी मदत करताना दिसून येत नाही. त्यात सीएचए चे काम करणाऱ्या कामगार वर्गांला अपघाती काळात आर्थिक हातभार मिळावा यासाठी सीएचए आधार चषकाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले आहे. 12 मार्च रोजी या क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. 

ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सर्वेचे काम करणाऱ्या व ट्रक, कंटेनर, मालवाहतूक टेम्पो आदी अवजड वाहनांची कागदपत्रे तपासून योग्य जागी माल उतरविण्यासाठी मदत करणाऱ्या बांधवांना (कस्टम हाऊस एजेंट) असे म्हणतात. उरण तालुक्यात स्थानिक भूमीपूत्र असलेले मराठी व्यक्ती या क्षेत्रात खूप मोठया प्रमाणात आहेत. उरण तालुक्यात असे सीएचए चे काम करणाऱ्या कामगार वर्गांना सतत फिरत काम करावे लागत असल्याने त्यांना अपघाताचा धोका जास्त आहे. अनेक सीएचए बांधवांचे उरण मध्ये अपघात देखील झाले आहेत. अश्या सीएचए बांधवांना कोणाचा आधार नसतो. त्यामुळे उरण तालुक्यातील पूर्व विभागातील सतत होत असलेल्या अपघातग्रस्त सीएचए बंधूंच्या मदतीसाठी निधी उपलब्ध व्हावे या दृष्टीकोणातून न्हावा शेवा सीएचए संघटना तर्फे दरवर्षी सीएचए आधार चषकाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी रविवार, 12 मार्च 2023 रोजी धोंडू काका मैदान, पिरकोन, तालुका-उरण येथे एक दिवसीय सीएचए आधार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उरण तालुक्यातील अपघातग्रस्त सीएचए बधूंच्या आर्थिक मदतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या सीएचए आधार चषकाला खेळाडू, रसिक प्रेषक वर्गांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत असतो.अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणारी न्हावा शेवा सीएचए संघटना महाराष्ट्रातील एकमेव संघटना असून क्रिकेट क्षेत्रात या सीएचए संघटनेने एक नवा आदर्श समाजासमोर, खेळाडूंसमोर, क्रीडा रसिक प्रेषकांसमोर उभा केला आहे.अशा या सीएचए आधार चषकाला रसिक प्रेषक, खेळाडूंनी, विविध प्रतिष्ठित मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन न्हावा शेवा सीएचए संघटनेतर्फे करण्यात आले आहे.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट