खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सिडकोच्या नळ जोडणीसाठी सुधारित दर

 फेब्रुवारी-मार्च 2020 च्या देयकापासून सुधारित दर होणार लागू 

नवी मुंबई ः नवी मुंबई क्षेत्रातील सिडकोच्या व्यापारी, सामाजिक व धर्मादाय संस्था तसेच निवासी वापराच्या नळ जोडण्यांकरिता आणि सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणार्‍या गावांकरिता फेब्रुवारी-मार्च 2020 च्या देयकापासून सुधारित पाणी दर लागू करण्यात येणार आहेत. सिडकोच्या हद्दीतील खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे, नवीन पनवेल, काळुंद्रे, द्रोणागिरी या नोडमधील ग्राहकांकरिता तसेच हेटवणे जल वाहिनीवरून पाणी पुरवठा होणार्‍या गावांकरिता  हे सुधारित दर लागू असणार आहेत. 

पाण्याचे सध्याचे व सुधारित दर पुढीलप्रमाणे :

वापरावयाचा प्रकार      सध्याचे दर (रु.)   वाढीव दर (रु.)

अ जलमापकाद्वारे पाणी पुरवठा होणारे ग्राहक

1) व्यापारी वापर 35.00 प्रति घ.मी. 45.00 प्रति घ.मी.

2) सामाजिक व धर्मादाय संस्था 14.00 प्रति घ.मी. 18.00 प्रति घ.मी.

3) घरगुती वापर


अ) 20 घ.मी. पर्यंत प्रतिमहा/प्रति कुटुंबाकरिता 4.75 प्रति घ.मी. 6.00 प्रति घ.मी.

ब) 20 ते 27 घ.मी. पर्यंत प्रतिमहा/प्रति कुटुंबाकरिता 6.00 प्रति घ.मी. 8.00 प्रति घ.मी.

क) 27 ते 36 घ.मी. पर्यंत प्रतिमहा/प्रति कुटुंबाकरिता 7.00 प्रति घ.मी. 10.00 प्रति घ.मी.

ड) 36 ते 42 घ.मी. पर्यंत प्रतिमहा/प्रति कुटुंबाकरिता - 15.00 प्रति घ.मी.

ई) 42 घ.मी. च्या वरील प्रतिमहा/प्रति कुटुंबाकरिता - 20.00 प्रति घ.मी.


ब घरगुती वापरासाठी आकारण्यात येणारा सरसकट पाणी पट्टी दर

अ) 25 चौ.मी. पर्यंत बांधकाम क्षेत्र 75.00 प्रति महिना 85.00 प्रति महिना

ब) 25 ते 40 चौ.मी. पर्यंत बांधकाम क्षेत्र 82.00 प्रति महिना 95.00 प्रति महिना

क) 40 ते 50 चौ.मी. पर्यंत बांधकाम क्षेत्र 99.00 प्रति महिना 110.00 प्रति महिना

    ड) 50 ते 60 चौ.मी. पर्यंत बांधकाम क्षेत्र 120.00 प्रति महिना 140.00 प्रति महिना

    ई) 60 ते 70 चौ.मी. पर्यंत बांधकाम क्षेत्र 125.00 प्रति महिना 150.00 प्रति महिना

   फ) 70 ते 80 चौ.मी. पर्यंत बांधकाम क्षेत्र 125.00 प्रति महिना 150.00 प्रति महिना


क हेटवणे पाणी पुरवठा

अ) प्रक्रिया न केलेले पाणी (रायगड जिल्हा परिषदेबरोबर झालेल्या करारामध्ये नमूद गावांसाठी) 1.50 प्रति घ.मी. 2.50 प्रति घ.मी.

ब) प्रक्रिया केलेले पाणी (रायगड जिल्हा परिषदेबरोबर झालेल्या करारामध्ये नमूद गावांसाठी) 2.75 प्रति घ.मी. 4.00 प्रति घ.मी.

क) गावाव्यतिरिक्त घरगुती वापर 7.00 प्रति घ.मी. 10.00 प्रति घ.मी.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट